Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
Friday, May 18 AT 08:40 PM (IST)
फ्रान्स देणार गुंतवणुकीवर भर वॉशिंग्टन- अमेरिकेत होणाऱ्या जी-8 राष्ट्रांच्या बैठकीत युरोपमधील आर्थिक अस्थिरतेचाच मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत.
Friday, May 18 AT 07:40 PM (IST)
लंडन- अल्जेरियन वंशाच्या एका 23 वर्षे वयाच्या दहशतवाद्याची पॅरिसमधील भारतीय दूतावासावर हल्ला करण्याची योजना होती, अशी माहिती फ्रान्सच्या गुप्तचर विभागाला मिळाली.
Thursday, May 17 AT 08:55 PM (IST)
जेरुसलेम -  अण्वस्त्रे तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणवर कारवाई करण्याच्या अमेरिकेच्या योजना तयार असून, संभाव्य लष्करी कारवाईचा पर्याय पूर्णपणे उपलब्ध असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे इस्राईलमधील राजदूत डॅन शॅपिरो यांनी केले.
Thursday, May 17 AT 08:10 PM (IST)
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राजधानीतील पोलिस विभागातील शीख बांधवांना पगडी घालण्याची आणि इतर धार्मिक साहित्य जवळ बाळगण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Thursday, May 17 AT 08:10 PM (IST)
इस्लामाबाद - पुढील आठवड्यात शिकागोमध्ये होणाऱ्या "नाटो'च्या बैठकीला हजर राहण्याचे संकेत देत पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी "नाटो' सैन्याचे अफगाणिस्तानसाठीचे मार्ग खुले करण्याची तयारी दर्शविली.
Thursday, May 17 AT 08:41 AM (IST)
इस्लामाबाद- शहराच्या वायव्य भागात दैनंदिन प्रशिक्षणादरम्यान पाकिस्तान वायुदलाची दोन प्रशिक्षण विमाने एकमेकांना हवेत धडकल्याने चार वैमानिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Thursday, May 17 AT 06:27 AM (IST)
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राजधानीतील पोलिस विभागात कर्तव्य बजावीत असलेल्या शीख बांधवांना धार्मिक पगडी घालण्याची आणि इतर साहित्य जवळ बाळगण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Thursday, May 17 AT 06:27 AM (IST)
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राजधानीतील पोलिस विभागात कर्तव्य बजावीत असलेल्या शीख बांधवांना धार्मिक पगडी घालण्याची आणि इतर साहित्य जवळ बाळगण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Wednesday, May 16 AT 09:25 PM (IST)
लंडन - बराक ओबामा यांच्याशी घटस्फोट घेण्याचा मिशेल यांचा बारा वर्षांपूर्वी विचार होता, असा सनसनाटी दावा एका एडवर्ड क्‍लेन लिखित "द ऍमॅच्युअर' या पुस्तकात केला आहे.
Wednesday, May 16 AT 09:10 PM (IST)
वॉशिंग्टन -  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे दोन साथीदार छोटा शकील आणि टायगर मेननवर अमेरिकेने निर्बंध लावले आहेत.
Wednesday, May 16 AT 07:55 PM (IST)
अथेन्स - विद्यमान सरकारला देशाला आर्थिक पेचप्रसंगातून बाहेर काढता न आल्याने आता ग्रीसमध्ये पुन्हा नव्याने निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
Tuesday, May 15 AT 08:10 PM (IST)
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या वॉशिंग्टनमध्ये वॉल-मार्ट स्टोअरमध्ये एका ग्राहकाला साप चावल्याची घटना घडली आहे.
Tuesday, May 15 AT 07:55 PM (IST)
काठमांडू (नेपाळ) - येत्या 27 मेपर्यंत नेपाळमध्ये नवी राज्यघटना कार्यन्वित होणार असून त्यात संघराज्य पद्धतीचा स्वीकार करण्यात येणार आहे.
Wednesday, May 16 AT 05:55 AM (IST)
वॉशिंग्टन - कुप्रसिद्ध तस्कर दाऊद इब्राहिमचे दोन जवळचे साथीदार असलेल्या छोटा शकील आणि इब्राहिम टायगर मेनन यांचे गळफास अधिक आवळले जात आहेत.
Tuesday, May 15 AT 08:10 PM (IST)
बीजिंग / लंडन - तिबेटी धर्मगुरू दलाई लामा आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या भेटीला चीनने तीव्र आक्षेप घेतला.
Monday, May 14 AT 09:10 PM (IST)
इस्लामाबाद - 2008 सालच्या मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सीमेवर तैनात केलेले भारतीय सैन्य कमी केले जाण्याची शक्‍यता आहे.
Monday, May 14 AT 08:10 PM (IST)
कराची - संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावानुसार काश्‍मीरचा प्रश्‍न सुटेपर्यंत तेथे शांतता नांदणे अशक्‍य आहे, असा दावा हिज्बुल मुजाहिदीन काश्‍मीर या दहशतवादी संघटनेने केला.
Monday, May 14 AT 09:40 AM (IST)
मॉंटेर्रे (मेक्‍सिको)- अंमलीपदार्थाच्या सेवनानंतर झालेल्या हिंसाचारात तब्बल 49 जणांचे शीर नसलेले मृतदेह महामार्गावर पोलिसांना आज (सोमवार) आढळून आले आहेत.
Monday, May 14 AT 07:10 AM (IST)
सॅन फ्रॅन्सिस्को- बनावट कॉम्प्युटर सायंस प्रमाणपत्राच्या वादावरून याहू कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्कॉट थॉमसन यांनी आज (सोमवार) राजीनामा दिला.
Monday, May 14 AT 06:07 AM (IST)
काठमांडू- जोमसोम विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेल्या विमानाला आज (सोमवार) अपघात झाल्याने १४ प्रवासी ठार झाले असून त्यात चार भारतीयांचा समावेश आहे.
Sunday, May 13 AT 10:10 PM (IST)
दुशान्बे - मध्य ताजिकिस्तानला आज सकाळी बसलेल्या मध्यम स्वरूपाच्या भूकंपाच्या धक्‍क्‍यामध्ये एकाचा मृत्यू झाला.
Sunday, May 13 AT 10:10 PM (IST)
लंडन - लष्करे तैयबाचा संस्थापक आणि मुंबई हल्ल्यातील प्रमुख संशयित हाफिज सईद याच्याविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याचे स्पष्टीकरण पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी आज येथे "डेली टेलिग्राफ'शी बोलताना केले.
Sunday, May 13 AT 01:15 PM (IST)
लंडन - लष्कर ए तैय्यबाचा संस्थापक आणि मुंबई हल्ल्यातील प्रमुख संशयित हफीज सईद याच्याविरुध्द पुरावे नाहीत, असे स्पष्टीकरण पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांनी आज (रविवार) येथे डेली टेलिग्राफशी बोलताना दिले.
Sunday, May 13 AT 08:00 AM (IST)
लंडन - अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल-जवाहिरी पाकिस्तानमध्ये नसल्याचे, पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी म्हटले आहे.
Saturday, May 12 AT 10:10 PM (IST)
इस्लामाबाद - न्यायालयाच्या अवमान प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना शिक्षा सुनावताना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरविले नसल्याचे निरीक्षण इस्लामाबाद उच्च न्यायालयाने नोंदविले.