|
Friday, May 18 AT 07:17 PM (IST)
|
त्याच लाल रंगांच्या ड्रेसमध्ये, तशाच स्टेप्सवर नवीन आयटम साँग सादर करणा-या सोनाक्षी सिन्हाला पापाज गर्ल राहायचं नाहीय. तीच बॉलिवुडची छम्मक छल्लो असल्याचं तिला दाखवून द्यायचंय. या नव्या प्रवासाविषयी तिने खास गप्पा मारल्या.
|
|
|
|
|
Friday, May 18 AT 07:17 PM (IST)
|
‘फिल्म इंडस्ट्रीत खरं प्रेम मिळणं शक्य नाही. मी मुळात या इंडस्ट्रीत प्रेम शोधायचं नाही असंच ठरवलंय....’ इति अनुष्का शर्मा. रणबीर सिंग, शाहीद कपूर यांच्याबरोबर लिंक अप्स झाल्यावर पार वैतागून गेलेली पोरगी..
|
|
|
|
|
Friday, May 18 AT 07:17 PM (IST)
|
सध्या वेगवेगळ्या क्षेत्रांत धडपडत असलेली तरुणाई शेती क्षेत्रात किंवा ग्रामीण भागात राहाण्यासाठी, काम करण्यासाठी तयार नाही. आपल्या कृषीप्रधान देशात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशाला ‘सुजलाम् सुफलाम्’ करण्याचा प्रयत्न तरुणाईनं केला पाहिजे, हा संदेश देणारा ‘स्वप्न तुझे नी माझा’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय.
|
|
|
|
|
Friday, May 18 AT 07:17 PM (IST)
|
कुंग फू, ज्युडो कराटे यांच्याही पुढे जात वेगळ्या धाटणीचा आणि दे मार 'सिलॅट' वर आधारलेला 'द रेड-रिडम्पशन' हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय. इंडोनेशिअन मार्शल आर्टला भारतात नक्कीच स्वीकारलं जाईल, याची खात्री असल्याचं सिनेमाचे दिग्दर्शक गॅरेथ इव्हान्स यांनी 'मुंबई टाइम्स' ला सांगितलं.
|
|
|
|
|
Friday, May 18 AT 07:17 PM (IST)
|
इंडस्ट्रीत स्ट्रगल करून या नऊ वर्षांत मी स्वतःचं स्थान निर्माण केलंय. अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचाय. पण त्याबरोबरच मी पक्का फॅमिलीमॅनही आहे. कितीही काम असलं तरी कुटुंबाला मात्र आवर्जून वेळ देत असतो.
|
|
|
|
|
Thursday, May 17 AT 09:13 PM (IST)
|
सुरूवातीच्या काही सिनेमांमुळे सीरिअल किसर हा टॅग मला चिकटलाय. पण वेगळ्या भूमिका करून ही इमेज ब्रेक करण्याचा प्रयत्न मी करतोय.
|
|
|
|
|
Thursday, May 17 AT 10:12 AM (IST)
|
‘सिनेमांची निवड करताना, मला आवडतील तेच सिनेमे मी करत असतो. बॉलिवुडमधल्या कोणत्याही हिरोशी माझी स्पर्धा नाही. मी कधीच कुणाची कॉपी करायला जात नाही. देवावर खूप श्रद्धा असल्याने मी कुठवर मजल मारेन ते त्याच्यावरच सोपवलंय. त्यामुळे भविष्याची फारशी चिंता मी करत नाही.
|
|
|
|
|
Thursday, May 17 AT 10:12 AM (IST)
|
मराठी रंगभूमीवर अजरामर ठरलेलं 'नटसम्राट' हे नाटक बॉलिवूडच्या पडद्यावर आणेन, तर शहेनशाह अमिताभ बच्चन यांना घेऊनच..., हा आपला शब्द निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकरनं खरा करून दाखवलाय. अहो, बिग बीनं 'नटसम्राट' गणपतराव बेलवलकरांची जब्बरदस्त भूमिका साकारण्यास आनंदानं होकार दिलाय.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 08:10 PM (IST)
|
नवी दिल्ली - 9 जून रोजी सिंगापूर इथे होणाऱ्या दिमाखदार आयफा पुरस्कार वितरण सोहळ्याचे अँकरिंग अभिनेता शाहीद कपूर करणार आहे.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सची विद्यार्थीनी राजवन्त कौर मान उर्फ मॉली हिच्या कलाकृतींचं 'मुंबई' नावाचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनाचं उद्घाटन महात्मा गांधी यांचे नातू आणि लेखक तुषार गांधी करतील.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार रवी यांचे दीर्घ आजाराने मुंबईत राहत्या घरी निधन झाले ते ८६ वर्षांचे होते. रवी यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा अजय आणि सून, अभिनेत्री वर्षा उषागांवकर असा परिवार आहे.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
कविवर्य मंगेश पाडगावकर आज, शनिवारी ८३व्या वर्षात पदार्पण करत असून पाडगावकरांच्या वाढदिवसानिमित्त एकदंत प्रतिष्ठानतर्फे १० आणि ११ मार्चला बोरिवली आणि ठाणे येथे त्यांच्या काव्य-गीतांवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
नाशिकला धार्मिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळेच मंदिर हा नाशिककरांचा आकर्षणाचा विषय आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये दोनशे वर्षांहून जुनी मंदिरे आहेत. या मंदिरांचे आकर्षण चित्रकारांना नेहमीच खुणावत असते. निसर्गाचे व मंदिरांचे वेड असलेला एक चित्रकार प्रवीण खोटरे यांच्या मंदिर चित्रांचे प्रदर्शन आज १५ मार्चपासून साधना कलादालन येथे भरत आहे.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
सतारवादन आणि कथ्थक यांचा सुरेख कार्यक्रम इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि नॅशनल सेंटर फॉर द परफॉमिर्ंग आर्ट्स यांच्यातफेर् 'हॉरिझन सिरीज'अंतर्गत आयोजित करण्यात येत आहे.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
'मेक टू बिलिव्ह' हेच नाटकाचे खरे बलस्थान असून तो भास-आभासाचा खेळ असतो, म्हणूनच नाटकाला 'खेळ' म्हणतात... अशा शब्दांत नाटक या माध्यमाबद्दलचे मर्म प्रख्यात नाटककार वसंत कानेटकर यांनी मांडले होते. या ज्येष्ठ व्यावसायिक रंगकर्मीच्या नाट्य कर्तत्त्वाचा दृक-श्राव्य आविष्कार 'स्वरानंद प्रतिष्ठान'ने 'वसंत नाट्यवैभव' या कार्यक्रमाद्वारे सादर केला.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
मीना परुळकरांना 'टाइम्स कंपनी'साठी गाण्याची संधी मिळालीय. सुरेश वाडकरांबरोबरचा गाण्याच्या अनुभव शब्दात व्यक्त करणं कठीण असल्याचं त्या म्हणतात.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
'अनारकली डिस्को चली' या गाण्यावरुन सध्या वादाचं मोहोळ उठलंय. 'एखादं हलकंफुलकं गाणं असावं म्हणून आम्ही 'अनारकली...' केलं, कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी नव्हे. आता ते सुपरहिट झालंय. त्यामुळे फक्त पब्लिसिटीसाठी स्टंट सुरू आहे.' असं या गाण्याची गायिका ममता शर्मा 'मुंबई टाइम्स'शी बोलताना सांगते.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
अभिजित कवठाळकर आणि सचिन पुरोहित या दोन मराठी संगीतकारांनी 'कलर्स' या अल्बमच्या माध्यमातून हिंदी संगीक्षेत्रात प्रवेश केलाय. बॉलिवुडच्या सात प्रख्यात गायकांनी या अल्बममधील गाणी गायली आहेत.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
कलकत्ता ते देवास. या प्रवासात हातातून अलगद निसटून गेलेल्या गोष्टी... रंगभूमी, स्वत:चं गाणं आणि सायकलिंग. त्या पकडून ठेवणं, माझ्याच हातात होतं!... कुमार गंधर्वांच्या आजच्या ८८व्या जयंतीनिमित्ताने राहून गेलेल्या गोष्टींना उजळा देत आहेत प्रसिध्द गायिका वसुंधरा कोमकली
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
कोलकाता हायकोर्टाने दिलेल्या ताज्या निर्णयानुसार कॉपीराइटच्या कायद्याचं पालन न करणाऱ्या १०४ अवैध साइट्सवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे सर्रास चालणाऱ्या फ्री डाऊनलोडिंगला चाप बसणार आहे. हा नवा निर्णय फायद्याचा आहे....कसा ते सांगतायत स्वाती केतकर
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
‘शीला की जवानी’, ‘छम्मक छल्लो’सारखी हिट गाणी देऊन विशाल-शेखर या प्रसिद्ध जोडीने बॉलिवुडला थिरकवलं. त्यातल्या शेखर रवजीयानीने आता मराठीतही ‘...साजणी’ अशी साद घातलीय. त्याच्या या नव्याको-या गाण्यानिमित्त ‘मुंटा’ने त्याच्याशी मारलेल्या खास गप्पा.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
आम्हाला मनोरंजन नाही तर प्रबोधन करायचंय. पाकिस्तानातल्या अनिष्ट रुढी परंपरा आणि दहशतवादाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तिथल्या तरुणाईची भाषा म्हणून आम्ही रॉक बँडचा आधार घेतो. सांगतायंत, लाल या पाकिस्तानी बँडचे गायक.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
'चतुरंग प्रतिष्ठान'च्या अठराव्या 'चैत्रपालवी संगीतोत्सवा'त, यावर्षी 'चतुरंग संगीत सन्मान' पं. शंकर अभ्यंकर यांना अच्युत गोडबोले यांच्या हस्ते आज डोंबिवलीतील सुयोग मंगल कार्यालयात प्रदान करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या पत्नी डॉ. कमल अभ्यंकर यांनी घेतलेला त्यांच्या कलाकिर्दीचा आढावा...
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
कुठे नाटक, कुठे पेंटिंग, पॉटरी, फॅशन डिझायनिंग तर कुठे आर्ट इंस्टॉलेशन अशा भरपूर उपक्रमांमध्ये रमणारी चिल्लीपिल्ली..हे चित्र ‘सृजन’ या कार्यशाळेत हमखास दिसतं. कारण, मुलांच्या कलागुणांना इथे वाव दिला जातो.
|
|
|
|
|
Wednesday, May 16 AT 04:55 AM (IST)
|
शिवरायांवर महाराष्ट्राचं अलोट प्रेम आहे. पण, 'कलर्स'वरच्या 'वीर शिवाजी' या मालिकेला मात्र टीआरपीच्या रुपातून ते प्रेम मिळालं नाही. म्हणूनच ही मालिका आता लवकरच गुंडाळली जाणार आहे.
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|