Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
Friday, May 18 AT 12:25 AM (IST)
पुणे -  संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीच्या मार्गात यंदा प्रथमच संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थानच्या वतीने बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Friday, May 18 AT 12:10 AM (IST)
येरवडा -  बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी लागणारे जातवैधता प्रमाणपत्रे या वर्षी तब्बल चार महिने उशिराने मिळणार आहेत.
Friday, May 18 AT 12:10 AM (IST)
पुणे -  पुणे पोलिसांकडील सायबर सेलकडे येणाऱ्या एकूण तक्रारींपैकी फेसबुक, ऑर्कुट यासारख्या सोशल नेटवर्किंग साइटबद्दलच्या तक्रारींचे प्रमाण सुमारे वीस टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे.
Thursday, May 17 AT 11:40 PM (IST)
पुणे -  सामाजिक सुरक्षा कायदा व्हावा, यासाठी तरुण खासदारच पुढे सरसावल्याने दिल्लीत आश्‍वासक वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून आल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक डॉ.
Thursday, May 17 AT 11:25 PM (IST)
पुणे -  पालिकेची शाळा म्हटले, की डोळ्यांसमोर येते स्वच्छतागृहांची स्थिती, परिसरातील दुर्गंधी, पिण्याच्या पाण्याची गैरसोय.
Thursday, May 17 AT 11:25 PM (IST)
पुणे -  खासगी विनाअनुदानित शाळेत 25 टक्के जागेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले गेले नाहीत तर संबंधित शाळेवर कडक कारवाई करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
Thursday, May 17 AT 11:25 PM (IST)
पुणे -  पुणे जिल्ह्यातील 21 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
Thursday, May 17 AT 11:25 PM (IST)
पुणे -  गर्भलिंग निदान तपासणीस प्रभावीपणे आळा घालण्यासाठी तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक महिलेकडून स्वतंत्र अर्ज भरून घेण्याचे बंधन महापालिकेकडून सोनोग्राफी केंद्रांना घालण्यात आले आहे.
Thursday, May 17 AT 11:25 PM (IST)
पुणे -  आपल्या मालमत्तेवर यापूर्वी झालेल्या सर्व व्यवहारांची माहिती आता नागरिकांना घरबसल्या एका क्‍लिकवर ऑनलाइन पाहता येणार आहे.
Thursday, May 17 AT 11:25 PM (IST)
ओझर -  वन्य प्राण्यांच्या मानवी वस्तीत येणे, वन्य प्राण्यांचे रस्त्यावर होणारे अपघात, बिबट्यांसारखे प्राणी विहिरीत पडण्याच्या घटना यांचे प्रमाण वाढत आहे.
Thursday, May 17 AT 11:10 PM (IST)
पुणे -  समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यातील बीडीपी आरक्षणाच्या जागेवर "ना विकास झोन' (नो डेव्हलपमेंट झोन) दर्शविण्याची शिफारस राज्य सरकारने नेमलेल्या समितीने केली असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते.
Thursday, May 17 AT 11:10 PM (IST)
पिंपरी -  शहरातील काही भूमाफियांना नदी, नाले कमी पडले म्हणून की काय आता त्यांनी शेकडो वर्षांपासूनचा निसर्गनिर्मित जुना तलाव हडप करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
Thursday, May 17 AT 11:10 PM (IST)
येरवडा -  बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी लागणारे जातवैधता प्रमाणपत्र या वर्षी तब्बल चार महिने उशिराने मिळणार आहे.
Thursday, May 17 AT 11:10 PM (IST)
पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अरुण बोऱ्हाडे यांच्यापाठोपाठ पक्षाचेच दुसरे उमेदवार हनुमंत गावडे हेदेखील अडचणीत आले आहेत.
Thursday, May 17 AT 11:10 PM (IST)
पुणे -  मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी "वीकएंड पॅकेज', नवविवाहितांसाठी "हनिमून पॅकेज' जाहीर केले आहे.
Thursday, May 17 AT 11:10 PM (IST)
पुणे -  राज्यात अतिरिक्त दूध असल्यामुळे शहरातील ग्राहकांना ते स्वस्त भावात उपलब्ध करून देण्याचा निर्णय "साने डेअरी'ने घेतला आहे.
Thursday, May 17 AT 11:10 PM (IST)
पुणे -  पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांना आठ तासांची ड्यूटी देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असला तरी, या योजनेमुळे अनेक पोलिस ठाण्यांतील साप्ताहिक सुट्या रद्द झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
Thursday, May 17 AT 11:10 PM (IST)
कर्वेनगर -  साक्षात आशाताईंचा आवाज, ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यावर रविना टंडनची उत्स्फूर्त अदाकारी, सदाशिव अमरापूरकरांसह हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत "मसाला किंग' अशी ख्याती मिळवलेल्या दुबईस्थित धनंजय दातारांनी उलगडलेला त्यांच्या यशाचा प्रवास अशा वातावरणात 15व्या उमेद पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
Thursday, May 17 AT 11:10 PM (IST)
पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेने 1999 पूर्वी ताब्यात घेतलेल्या जागांच्या मोबदल्यात संबंधितांना "टीडीआर' देण्यासाठी विकास नियंत्रण नियमावलीत फेरबदल करण्याचा नगररचना विभागामार्फत दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला प्रस्ताव शिवसेनेने घेतलेल्या जोरदार हरकतीमुळे मागे घेण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
Thursday, May 17 AT 11:10 PM (IST)
पुणे -  'सकाळ माध्यम समूहा'च्या "सकाळ गुरुकुल' शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्या (18 मे) भोसलेनगरमधील "न्यू ऍग्रिकल्चर ग्राउंडवर' उद्‌घाटन होत आहे.
Thursday, May 17 AT 11:10 PM (IST)
पुणे -  मिळकतकराची बिले नागरिकांना मिळत नसल्याबद्दल सर्वपक्षीय सदस्यांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले.
Friday, May 18 AT 06:43 AM (IST)
शासन सेवेत समावून घेण्यासाठी गेल्या चौदा वर्षांपासून लढणाऱ्या वन मजुरांना बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत न्याय मिळाला आहे. या निर्णयामुळे ६ हजार ५४६ रोजंदारी वन मजूर शासन सेवेत दाखल झाले आहेत.
Friday, May 18 AT 06:43 AM (IST)
मुलांच्या गोष्टी... या गोष्टींतून मुलांच्या भाषेत संवाद... अन् केवळ पुस्तक पाहणे, त्यातील गोष्टी ऐकणेच नाही, तर त्याप्रमाणे प्रत्यक्ष चित्र काढण्याची मौज... असा धम्माल आनंद चिमुकल्या बालचमूने गुरुवारी पिंपळाच्या पारावर सजवण्यात आलेल्या कट्ट्यावर लुटला.
Friday, May 18 AT 06:43 AM (IST)
'पणन विभागाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक आहे याबाबतचा सविस्तर अहवाल वित्त आयोगाला द्यावा,' असे आदेश वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी प्रधान सचिव जे. पी. डांगे यांनी गुरुवारी पणन विभागाला दिले.
Friday, May 18 AT 06:43 AM (IST)
मूळ उद्देशाला हरताळ फासून सरकारकडून मिळालेल्या जागांचा गैरवापर करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.