Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
मुख्य पान  >> 

उत्तर महाराष्ट्र


Friday, May 18 AT 11:40 PM (IST)
जळगाव -  महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या नितीन चंद्रकांत देसाई निर्मित "अजिंठा' या चित्रपटात बंजारा समाजाच्या संबंधित दृश्‍य व भाष्य यातून दाखविण्यात आले आहे.
Friday, May 18 AT 11:40 PM (IST)
धुळे -  दोन दिवसांपूर्वी केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी राजकारणात उचल घेतल्याने मुदतपूर्व निवडणुकीची शक्‍यता व्यक्त होत आहे.
Friday, May 18 AT 11:25 PM (IST)
नाशिक -  बांधकाम विभागाच्या राज्यभरातील रस्त्यांवर पावसाळ्यात वाहनांची कोंडी होऊ नये यासाठी खराब रस्त्यांचे नूतनीकरण करावे.
Friday, May 18 AT 11:10 PM (IST)
जळगाव -  राज्यातील जिल्हा परिषदांतील शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात दाखल याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान न देता ग्रामविकास विभागाने 12 जूनपर्यंत बदल्यांना स्थगिती दिली आहे.
Friday, May 18 AT 11:10 PM (IST)
नंदुरबार -  कांदा, मुळा भाजी। अवघी विठाई माझी।। अशा शब्दांत संत सावता माळी यांनी भाजीपाल्याचे महत्त्व सांगितले होते.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
एमपीडीए (महाराष्ट्र पोलिस अकादमी), एमइए (महाराष्ट्र इंटिलीजन्स एजन्सी) आणि सीपीआर (सेंटर फॉर पोलिस रिसर्च) या संस्थामध्ये प्रशिक्षण घेणा-या पोलिस अधिकारी आणि कर्मचा-यांना संशोधन विषय अनिवार्य करून संशोधनाअंती मिळणा-या निष्कर्षांचे पुस्तक प्रकाशित केल्यास महाराष्ट्र पोलिसांना त्याचा फायदा होईल, असे मत एमपीडीएचे संचालक संजय बर्वे यांनी व्यक्त केले.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) मिळालेली लायसन्स घरपोच देण्याच्या प्रक्रियेत विलंब होत असल्याचे मान्य करत पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी घरपोच सुविधा गतिमान करण्याचे आश्वासन दिले आहे.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
जकातीऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात येऊ नये, यासाठी सर्व व्यापारी संघटनांच्या पदाधिका-यांची बैठक शनिवारी दुपारी होणार आहे. नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने (एनडीसीडीए) आयोजित केलेल्या या बैठकीत एलबीटीसंबंधीच्या तरतुदींवर चर्चा करण्यात येणार आहे.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
डासांचा प्रादूर्भाव आणि कचऱ्याचे साम्राज्य यामुळे गजानन महाराज चौकातील रहिवासी हैराण झाले आहेत. या समस्या सोडवण्यासाठी दीड वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. कामटवाडा परिसरातील या भागामध्ये स्वच्छतेची समस्या बिकट बनल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
जकात वसुलीसंदर्भात गेल्या महिन्यापासून वादळ उठले असताना शुक्रवारी मध्यरात्री जकात वसुलीचे काम ठेकेदाराकडून पुन्हा एकदा महापालिकेकडे सपुर्द करण्यात आले. अर्थात हा ‘सोहळा’ फारशा उत्साहात झालाच नाही.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
मानधन हा कलाकाराच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. फार पूर्वी साहित्याच्या बाबतीत ‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’ असा वाद उद्भवला होता. अर्थात तो वाद आजही तसाच आहे. ज्याने त्याने ठरवून घेतलं की त्याला कलेचा उपयोग कशासाठी करायचा आहे.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
हप्तेखोरी करून कर्तव्याकडे दुर्लक्ष करणा-या पोलिस कर्मचा-यांवर नजर असून अशा कर्मचाऱ्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पोलिस महासंचालक के. सुब्रमण्यम यांनी दिली. गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिस दलातील सुमारे १५ पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी निलंबित करण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी ही माहिती दिली
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
गेल्या ४० वर्षांपासून पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या मनमाडकरांना यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतानाच यापुढे तब्बल २२ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
मागणी असूनही कमी आलेल्या बीटी बियाण्यांच्या पाकिटांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना शुक्रवारी येवल्यात घडली. शहरातील जुन्या पंचायत समितीच्या आवारात झालेला लाठीचार्ज व बियाणे अनुपलब्धतेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी मनमाड-शिर्डी मार्गावर सुमारे दोन तास आंदोलन केले होते.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
मुंबई आग्रा हायवेवरील हॉटेर करवली येथे क्राईम बँच युनिट दोनच्या कर्मचा-यांनी छापा मारून पाच मुलीसह दोन ग्राहकांना ताब्यात घेतले. शुक्रवारी या मुलींना कोर्टात हजर केले असता त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्याचे आदेश कोर्टाने दिले.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
तोंडावर रुमाल बांधून आलेल्या पाच ते सहा युवकांच्या टोळक्याने एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी पाच संशयितांना एका रात्रीत अटक केली आहे. खुनाची घटना दिंडोरी रोडवरील कलानगरमधील आकाश पेट्रोल पंपाजवळ रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली होती.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
रिक्षाच्या वादातून २०११ मध्ये झालेल्या पंकज कट्यारे खून प्रकरणात जिल्हा सत्र कोर्टाने (जलद) एका संशयिताला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. तर दोन आरोपींविरुद्ध कोणताही पुरावा सादर न झाल्याने त्याची निर्दोष सुटका करण्यात आली.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटातील सुमारे साडेपाच लाख रूपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना गोविंदनगर भागातील मोटकरी एन्क्लेव येथे बुधवारी सकाळी १० ते रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत गुरूवारी मध्यरात्री अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
भद्रकाली पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) गुलाब किसन जगताप यांना लाच घेतल्याप्रकरणी नाशिक कोर्टाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त कुलवंत कुमार सरंगल यांनी जगताप यांना निलंबित केले.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
सातपूरमधील शिवाजीनगर येथे सुलभ शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत पडून पाच वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सप्तश्रृंगी चाळीजवळ सुलभ शौचालय आहे. त्यासाठी पाण्याची टाकी जमिनीलगत आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास राहुल पांडुरंग चौरे हा मुलगा खेळत असताना तो पाण्याच्या टाकीजवळ आला.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
उन्हाचा कडाका आणि खालावत चाललेल्या पाण्याच्या पातळीमुळे दिवसागणिक दुष्काळाची व्याप्ती वाढत असल्याने, जिल्ह्यातील पाण्याच्या टँकर्सची संख्या १३६ वर पोहोचली आहे.
Friday, May 18 AT 10:00 PM (IST)
डास निर्मूलनासाठीचे कंत्राट देण्याचा विचार करणा-या महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाने गोदावरीच्या प्रदूषणाला मात्र बगल दिली आहे. त्यामुळे जखम लागलेल्या ठिकाणाऐवजी भलत्याच ठिकाणी उपचार करण्याचा महापालिकेचा कारभार अधिक उजळपणे सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
Friday, May 18 AT 10:55 PM (IST)
नाशिक -  अकरावीतून उत्तीर्ण होऊन बारावीतील विज्ञान शाखेत प्रवेश मिळविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Friday, May 18 AT 10:55 PM (IST)
धुळे - दुष्काळी स्थितीमुळे जिल्ह्यात 147 गावे टंचाईग्रस्त घोषित झाल्याने राज्य शासनाने विविध प्रकारचे लाभ देऊ केले आहेत.
Friday, May 18 AT 10:55 PM (IST)
धुळे -  जिल्ह्यात बागायती कपाशीच्या लागवडीला सुरवात झाली असून, आतापर्यंत 10 हजार हेक्‍टर क्षेत्रात लागवडीचे काम पूर्ण झाले आहे.