Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
Friday, May 18 AT 10:47 AM (IST)
नवी दिल्ली- इंडियन प्रिमिअर लीग वादग्रस्त ठरत असल्याने ही स्पर्धा बंद करावी, अशी मागणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी आज (शुक्रवार) केली.
Thursday, May 17 AT 09:10 PM (IST)
पाटणा - कुत्र्याला माणसाचा मित्र म्हटलं जातं पण बिहारमध्ये माओवादग्रस्त भागात मात्र कुत्र्यांची संख्या झपाट्यानं घटली आहे.
Thursday, May 17 AT 09:10 PM (IST)
नवी दिल्ली - संसद अधिवेशन सुरू असताना मंत्री स्वपक्षाच्या कामासाठी दांड्या मारतात काय? हा मुद्दा राज्यसभेत आज गाजला.
Thursday, May 17 AT 09:10 PM (IST)
मुंबई - सध्या गाजत असलेला आमीर खानचा सत्यमेव जयते या टीव्ही शोचा पहिला भाग तब्बल 9 कोटी लोकांनी बघितला आहे.
Thursday, May 17 AT 08:55 PM (IST)
नवी दिल्ली - ममता बॅनर्जींच्या राज्यात पश्‍चिम बंगालमध्ये स्त्रियांविरोधीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाने म्हटले आहे.
Thursday, May 17 AT 08:55 PM (IST)
नवी दिल्ली -  एअर इंडियातील वैमानिकांचा संप अवैध असल्याच्या निर्णयावर दिल्ली उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) शिक्कामोर्तब केले.
Thursday, May 17 AT 08:55 PM (IST)
अहमदाबाद - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांना भारतीय जनता पक्षाच्या मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी निमंत्रण मिळाले आहे.
Thursday, May 17 AT 08:40 PM (IST)
जम्मू - "लष्कर-ए-तैयबा'चा संस्थापक हफिज सईदवरील कारवाई हा भारत-पाकिस्तान चर्चेमधील कळीचा मुद्दा असेल, असे केंद्रीय गृहसचिव आर.
Thursday, May 17 AT 08:10 PM (IST)
चंडीगड - जोरदार धुळीच्या वादळामुळे चंडीगड शहरातल्या दिल्लीला जाणाऱ्या सगळ्या विमानांची उड्डाणे गुरुवारी रद्द करण्यात आल्याची माहिती चंडीगड विमानतळाचे संचालक, एच.
Thursday, May 17 AT 07:55 PM (IST)
गुवाहाटी - वेगवेगळ्या संघटनांनी पुकारलेला बंद आणि राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यामुळे आसाममधल्या काही भागातील जनजीवन विस्कळित झाले.
Wednesday, May 16 AT 09:40 PM (IST)
नवी दिल्ली -  संसदेच्या विशेष अधिवेशनानिमित्ताने दोन्ही सभागृहांतील खासदारांच्या सामुदायिक छायाचित्राच्या वेळी चांगलाच सावळागोंधळ दिसून आला.
Wednesday, May 16 AT 09:40 PM (IST)
नवी दिल्ली - प्रख्यात अभिनेत्री रेखा यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या शपथविधीचे कवित्व आज दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.
Wednesday, May 16 AT 09:25 PM (IST)
नवी दिल्ली - संसदीय कामकाजाचा महत्त्वपूर्ण घटक असलेल्या लोकलेखा समितीच्या (पीएसी) पुनर्रचनेची प्रक्रिया राज्यसभेच्या विलंबामुळे रखडली आहे.
Wednesday, May 16 AT 09:10 PM (IST)
नवी दिल्ली - चीनच्या लष्कराने दोन वर्षांत 500 पेक्षा जास्त वेळा भारत-चीन नियंत्रण रेषेवर उल्लंघन केल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली.
Wednesday, May 16 AT 09:10 PM (IST)
नवी दिल्ली - शिर्डी मतदारसंघातील धनगर, तलवार कानडी आणि भटक्‍या विमुक्त समाजाला अनुसूचित जमातीत सामावून घेऊन त्यांच्या विकासासाठी सरकारने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवावा, अशी मागणी शिवसेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बुधवारी लोकसभेत केली.
Wednesday, May 16 AT 08:40 PM (IST)
पणजी - गोव्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या युती सरकारने आमदार मिकी पाशेको यांच्या गोवा विकास पक्षाच्या दोन आमदारांचा विनाशर्त पाठिंबा स्वीकारल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी केली.
Wednesday, May 16 AT 08:40 PM (IST)
रांची - 2005मध्ये कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी सार्वजनिक व्यवस्थेचा भंग केल्याबद्दल झारखंड विधानसभा अध्यक्ष सी.
Wednesday, May 16 AT 08:40 PM (IST)
श्रीनगर - सर्वसामान्यांसाठी असलेले वाहतुकीचे कुठलेही नियम लाल दिव्याच्या गाडीला लागू नसतात, असाच सर्वसाधारण अनुभव असताना श्रीनगरमधील नागरिकांना मात्र मंगळवारी एक वेगळाच सुखद धक्का बसला.
Tuesday, May 15 AT 09:25 PM (IST)
रायपूर (छत्तीसगड) - सुकमाचे जिल्हाधिकारी ऍलेक्‍स मेनन यांची माओवाद्यांनी सुटका करून अवघे पंधरा दिवस झाले, तोच माओवाद्यांनी सुकमा जिल्ह्यातच एका भाजप नेत्याचे अपहरण केले.
Tuesday, May 15 AT 09:25 PM (IST)
नवी दिल्ली - दूरचित्रवाहिनीवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर कडक कारवाई करण्यासाठी खासदारांनी पाठिंबा द्यावा, अशी विनंती माहिती आणि प्रसारणमंत्री अंबिका सोनी यांनी मंगळवारी लोकसभेमध्ये केली.
Tuesday, May 15 AT 09:25 PM (IST)
नवी दिल्ली -  राज्यसभेच्या लाल गालिचावर आपली नाजूक पावले उमटवणाऱ्या सोनेरी साडीतील अभिनेत्री रेखाने आज संसदेत "माहौल' तयार केला.
Tuesday, May 15 AT 09:25 PM (IST)
नवी दिल्ली - राष्ट्रपती व उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांची नावे दहा जूनपर्यंत जाहीर होतील, असे कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींच्या वर्तुळातून आज सांगण्यात आले.
Tuesday, May 15 AT 09:25 PM (IST)
पाटणा - बिहारमधील पाचही डाव्या पक्षांनी एकजूट करीत नव्याने राजकीय मोर्चेबांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Tuesday, May 15 AT 09:10 PM (IST)
अहमदाबाद - सुपरस्टार अजय देवगण याने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची गांधीनगर येथे भेट घेऊन राज्यातील सौरऊर्जा प्रकल्पात पाचशे कोटींची गुंतवणूक करण्यास संमती दिली.
Tuesday, May 15 AT 09:10 PM (IST)
नवी दिल्ली - देशाला सरकारी विमान वाहतूक कंपनीची आवश्‍यकता नाही, या नागरी विमान वाहतूकमंत्री अजितसिंह यांच्या कथित विधानावर आज संसदेत जोरदार गोंधळ झाला.