Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
मुख्य पान  >> 

संपादकीय


Friday, May 18 AT 11:40 PM (IST)
"डॉन को पकडना मुश्‍किलही नही, नामुमकीन है!' हा अमिताभ बच्चनचा गाजलेला डायलॉग शाहरुख खानच्या वाट्याला आला तो "डॉन' चित्रपटाचा रीमेक झाल्यामुळे.
Friday, May 18 AT 11:10 PM (IST)
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करावयाची असेल, तर गावोगावी जलसंधारणाची चळवळ मोठ्या प्रमाणावर हाती घेण्याची गरज आहे.
Friday, May 18 AT 03:07 PM (IST)
The Parliamentary Standing Committee for Rural Development has made critical and bold recommendations to reduce the anomalies in the Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Bill, and mak...
Friday, May 18 AT 03:04 PM (IST)
In a long-drawn fight, new weapons always come in handy. The rivalry in the Kerala unit of the Communist Party of India (Marxist) between former Chief Minster V.S. Achuthanandan and the State secr...
Thursday, May 17 AT 08:40 PM (IST)
आर्थिक संकटस्थितीला प्रतिसाद देत आहोत, हे दाखवण्यापुरती वरवरची मलमपट्टी न करता रखडलेल्या आर्थिक सुधारणा मार्गी लावण्याची हिंमत सरकारने दाखविली पाहिजे.
Thursday, May 17 AT 02:50 PM (IST)
This we know: few days go by without newspaper headlines announcing a violent sexual assault on a woman who could have been us or a loved one. This is less well known: the victims we read about ar...
Thursday, May 17 AT 02:46 PM (IST)
Angry Greek voters punished both their main political parties in the general election on May 6, but all subsequent attempts to form a government have failed, and another election is to be held on J...
Wednesday, May 16 AT 11:25 PM (IST)
खेळाचा बाजार झाला की काय होते, ते इंडियन प्रीमियर लीगच्या पाच खेळाडूंवर मॅच फिक्सिंगच्या आरोपावरून झालेल्या कारवाईने स्पष्ट केले आहे.
Wednesday, May 16 AT 11:40 PM (IST)
व्यंगचित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याविषयीची भूमिका, यावर संबंधित नेत्याचा आवाका, प्रगल्भता आणि उदारता यांचा अंदाज येतो.
Wednesday, May 16 AT 02:49 PM (IST)
When J. Jayalalithaa began her third substantive term as Chief Minister of Tamil Nadu last year, she was expected to undo some of the things that had gone wrong under the previous regime and take...
Wednesday, May 16 AT 02:42 PM (IST)
The world of cricket faces a formidable challenge after a television channel's sting operation has brought the corrosive effect betting can have on the game and its players back into sharp focus.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
परांजपे आणि पवार यांच्या राजकीय गरजेतून उभयतांना ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या विकासाची आठवण झाली. शिवसेनेतून बाहेर पडणा-या अन्य बंडोबांपासून स्फूर्ती घेऊन आनंद यांनीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत्व बहाल केले आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केले.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
सांगलीतील नाट्यसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या अमोल पालेकर यांनी, 'हे तर व्यावसायिकांचे संमेलन', असे म्हणत पुन्हा एकदा नाट्य परिषदेलाच लक्ष्य केले.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
कोणतीही निवडणूक आली की काळ्या पैशाला पाय फुटतात. त्याचे चलनवलन वाढते. गेल्या वषीर् पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा पोलिसांनी प्रचाराच्या काळात काही राजकीय पक्षांच्या वाहनांमधून करोडो रुपये जप्त केले होते.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
पुण्यामध्ये बुधवारी सकाळी घडलेल्या विचित्र अपघाताने सगळ्यांनाच अस्वस्थ केले आहे. खरे तर हा अपघात हा घडलेला नाही, तर घडविलेला आहे.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
अनेकदा त्या त्या दिवसाचा बदललेला आकडा सोडला, तर गेल्या वषीर्चा प्रजासत्ताक दिन आणि यावषीर्चा प्रजासत्ताक दिन यांत काहीच वेगळे नाही की काय असे वाटत राहते.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
अन्य पक्षांत 'तोडफोड' करण्याची नेतृत्वाची क्षमता ही 'पराक्रमा'चा विषय मानण्याची पद्धत जशी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत वाढते आहे, तशीच आपल्या एका इशाऱ्यानुसार वृत्तपत्र वा वाहिन्यांच्या कार्यालयांत घुसून तोडफोड करणाऱ्या 'निष्ठावंतां'ना पदरी बाळगणाऱ्या नेत्यांची संख्याही. शनिवारी 'महाराष्ट्र टाइम्स'लाही या हिंस्त्र मनोवृत्तीचा अनुभव घ्यावा लागला.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय क्रिकेटसंघाचे पानिपत झाल्यानंतर आता संघातील ज्येष्ठ खेळाडूंनी निवृत्त होण्याबाबत, संघाचा कर्णधार बदलण्याबाबत आणि ढोणी व सेहवाग यांच्यातील कुरबुरींबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
गेल्या पाच-सहा दशकांत देशातील राजकारण इतके झपाट्याने बदलले की, महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही तर स्वपक्षाला डोळे वटारून दाखवणाऱ्या, नेत्यांवर दातओठ खाणाऱ्या बंडोबांची महाराष्ट्रावर धाड पडल्याचे चित्र दिसते आहे.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
नोवॅक जोकोविच आणि राफाएल नादाल यांनी यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये इतिहास निर्माण केला आहे. असा इतिहास जो उगवत्या टेनिसपटूंसाठी प्रेरक असेल.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
संकुचित वृत्तीच्या राजकारण्यांच्या फलटणी सर्वच पक्षांत दिसत असताना न्यायव्यवस्था जागी आहे, हा मोठाच दिलासा आहे. लोकप्रतिनिधी आणि सरकारी अधिका-यांवर खटला भरण्यासाठी परवानगी देण्याचा निर्णय चार महिन्यांत घेण्याचे बंधन केंद्राला घालून न्यायालयाने भ्रष्टाचार लपवण्याचा एक मार्ग बंद केला आहे.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
'देशाच्या सामूहिक साधनसंपत्तीच्या वाटपा'विषयी धोरणात्मक निर्णय घेताना, कोणती बंधनकारक पथ्ये पाळली पाहिजेत, याविषयी व्यापक परिणाम करणारा आदेश सुप्रीम कोर्टाचे न्या. सिंघवी आणि न्या. गांगुली यांनी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी दिला असताना, त्यात केवळ निवडणुकीचे राजकारण शोधण्याचा नतद्रष्टपणा नेत्यांच्या प्रतिक्रियांतून दिसावा, हे लाजिरवाणे आहे.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
स्पेक्ट्रम घोटाळ्यात तत्कालीन टेलिकॉम मंत्री ए. राजा यांना गजाआड केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांनाही त्यांच्या सोबतीला पाठवण्याच्या सुब्रह्माण्यम स्वामी यांच्या वल्गना सध्या तरी विशेष कोर्टाचे न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्या निर्णयामुळे हवेत विरल्या आहेत.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
चंद्रपूरला भरलेल्या ८५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांची निवड झाली तेव्हाच साहित्य, भाषा आणि एकूणच जगणे याविषयी काही मौलिक चिंतन संमेलनाच्या व्यासपीठावरून ऐकावयास मिळेल, अशी अटकळ साहित्यप्रेमींनी बांधली होती. ती बव्हंशी सफल झाली.
Wednesday, May 16 AT 01:28 AM (IST)
उत्तर प्रदेशात आज, बुधवारी पहिले मत टाकले जाणार आहे. देशाचे लक्ष लागलेल्या या विधानसभा निवडणुकीत मायावतींना स्वबळावर बहुमताच्या चमत्काराची पुनरावृत्ती करता येणार नाही, याविषयी बहुतेक निवडणूकपूर्व अंदाजांत एकमत आहे.