Updated:
Invite Friends

 
बेवड्यामुळे नाकाबंदी वाढवणार
Maharashtra Times
Friday, September 03, 2010 AT 07:02 AM (IST)
दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी मध्यरात्रीची नाकाबंदीची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या असे लक्षात आले आहे की, मद्यपान करणाऱ्यांना, वाहतूक पोलीस किती वाजेपर्यंत नाकाबंदी करतात हे लक्षात आले आहे. त्यांना चुकवण्यासाठी ही मंडळी ती वेळ टळेपर्यंत बारमधून बाहेर पडत नाहीत.