आधी चूक करायची अन् मग त्याची सारवासारव करायची हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आता चांगलेच जमते. गुरुवारी सलमान बट, मोहम्मद आसिफ आणि मोहम्मद आमिर यांना इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० व वनडे स्पधेर्तून वगळण्यात आले. पण याला पाकिस्तान बोर्डाने एक अनोखे कारण दिलेय.