Updated:
Invite Friends

 
बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई
Maharashtra Times
Friday, September 03, 2010 AT 07:02 AM (IST)
वसई-विरारमधील बेशिस्त रिक्षाचालकांच्या मुजोरीला आवर घालण्यासाठी पोलिसांच्या वाहतूक शाखेने गणवेश व बॅच नसणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई चालू आहे मात्र विरारमधील एका रिक्षा संघटनेने वाहतूक पोलिसांच्या या कारवाईला विरोध केला आहे.