Updated:
Invite Friends

 
लाचखोर मनपा इंजिनीअरला अटक
Maharashtra Times
Friday, September 03, 2010 AT 07:02 AM (IST)
महापालिकेच्या पूर्व विभागातील इंजिनीअर बालाजी सूर्यकर याला अँटी करप्शन ब्युरोने गुरुवारी ५० हजारांची लाच घेताना अटक केली असून, महापालिका भ्रष्टाचाराच्या तक्रारींना पुन्हा एकदा बळकटी मिळाली आहे.