Updated:
Invite Friends

 
वीणा मलिकने दिले पुरावे
Maharashtra Times
Friday, September 03, 2010 AT 07:02 AM (IST)
स्पॉटफिक्सिंगमधील संशयीत क्रिकेटपटू मोहम्मद आसिफची माजी गर्लफ्रेंड वीणा मलिकने आसिफच्या मॅचफिक्सिंगविषयीचे पुरावे आयसीसीच्या लाचलुचपत पथकाला दिले.