Updated:
Invite Friends

 
सोन्याच्या नाण्यांची तस्करी
Maharashtra Times
Friday, September 03, 2010 AT 07:02 AM (IST)
Tags: अटक,  कोटी,  Koti
दुबईहून सुमारे १ कोटी रुपयांच्या किमतीच्या ४.५ किलो वजनाची ५०० सोन्याच्या नाण्यांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला अण्णा विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली.