Updated:
Invite Friends

 
पोलीस अधीक्षक निलंबित
Maharashtra Times
Friday, September 03, 2010 AT 07:02 AM (IST)
पासपोर्टच्या कागदपत्रांची पडताळणी न करता वरिष्ठांच्या सहीचा अधिकार वापरत पासपोर्टसाठी खोटा अहवाल दिल्याप्रकरणी उस्मानाबादचे पोलीस उपनिरीक्षक डी. पी. पवार आणि पोलीस नाईक पदावर असलेल्या बी. वाय. गाडे यांना पोलीस अधीक्षक संजय दरोडे यांनी निलंबित केले आहे.