Updated:
Subscribe Newsletter Invite Friends

 
 


By : RAMCHANDRA RANE     Posted On : 24 Mar 2017     Visits : 13
गणूला मागचा जन्म अचानक आठवू लागलाआताची बायको , मागच्या जन्मीची खुनी निघाली Read More....
By : siddheshwar patankar     Posted On : 23 Mar 2017     Visits : 22
होते नव्हते जे काहीवाहूनी आसवात गेलेराहिल्या आठवणी तेवढ्याहृदय माझे तोडून नेलेना भावना काही राहिल्याना विश्वास   Read More....
By : GANESH TAYADE     Posted On : 23 Mar 2017     Visits : 8
" हेलो " " अरे, अक्षय भाई… काय म्हणतोस? कसा आहेस? आणि गायब कुठे आहेस तू? एक मेसेज नाही का काही नाही? " - मी " अगं, बरा आहे मी…. ऐकना…. " - अक्षय " हा अक्षय बोलना , काय झालं ?" - मी " अं … पल्लू कुठेयस तू आता?" - अक्षय  अक्षयचा आवाज थोडा घाबरलेला वाटत होता . " मी घरून निघतेय कॉलेजला जायला. काय झालय अक्षय?" – मी " लवकर हॉस्टेलवर जा. संजीला फीट आली आहे आणि रूमवर कोणीच नाहीये ."- अक्षय " फीट ? अचानक ? कसं काय ?" - मी " मला नाही माहिती. तू आता लगेच जा ." -अक्षय फोन ठेऊन   Read More....
By : Pallavi Rawgan     Posted On : 23 Mar 2017     Visits : 1182
By : RAMCHANDRA RANE     Posted On : 22 Mar 2017     Visits : 791
By : RAMCHANDRA RANE     Posted On : 22 Mar 2017     Visits : 790
का अस्सा सैल पडलो मी? कुठे म्हणून अडलो मी ?Read More....
By : siddheshwar patankar     Posted On : 22 Mar 2017     Visits : 1382
ज्योतिषशास्त्र को पंचिंग बैग के रूप में अनेक विवेकवादी था विज्ञानवादी लोग एक आसान लक्ष्य मानते है। उन्हें हमेशा के लिए ज्योतिषियों को नीचा दिखाने में, मज़ाक बनाने में रस होता है। कुछ ना कुछ बहाना बनाकर ज्योतिषशास्त्र को लताड कर आम जनता में, वाहवाही बटोरने में उन्हें बड़ा मज़ा आता है। मीडिया उनके विचारों को तुरंत प्रकाशन का ख्याल रखता है। पर जब उनका सामना नाड़ी ग्रंथों के साथ होता है तो नाडी महर्षींयोके कथन के एकही झटके से घराशायी हो जाते हैं। सांस-बहू के झगडे आम बात है। सांस बहू को नीचा दिखाने के नये न   Read More....
By : Shashi Oak     Posted On : 22 Mar 2017     Visits : 1379
तक्रार ऐकतो नेहमीझोप येते कमीउपाय एकच भारीखरेदी करा लॉटरीठेवा लॉटरी उशीखालीझोप येणार लयभारिफॉर्मुला आहे जामभारिकाढता लॉटरी एककोटीचेठेवता डोक्याखाली नेमकीभाऊ लागते स्वप्नात लॉटरीअंथरुणावर पडता क्षणीचहजाराची,लाखाची न्हवे कोटीचीजिंकता बक्षीस लॉटरीचेमग कोटीची घ्या उड्डानेपर्यटन खरेदी परदेशगमनन्यूझीलंड आस्ट्रेलिया    Read More....
By : RAMCHANDRA RANE     Posted On : 21 Mar 2017     Visits : 1402
By : RAMCHANDRA RANE     Posted On : 21 Mar 2017     Visits : 611
By : RAMCHANDRA RANE     Posted On : 21 Mar 2017     Visits : 415
अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा झाली झाशीची राणी Read More....
By : siddheshwar patankar     Posted On : 20 Mar 2017     Visits : 217
अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा झाली झाशीची राणी आमच्या चाळीत येऊन बघा जेव्हा येतंय नळाला पाणी IIखुडबुड खुडबुड चालू होते तांबडं फुटताक्षणी घागरीवरती स्वार होऊनि साऱ्या जमती अर्धांगिनी IIनजर रोखुनी फक्त नळावर कैक नागिणी जणू एक बिळावरहंडे, कळशी, बादल्या न घागर तयार साऱ्या पदर खोचुनी फुत्कार माजे क्षणोक्षणी  अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा झाली झाशीची राणी आमच्या चाळीत येऊन बघा जेव्हा येतंय नळाला पाणी ॥घटिका येता सज्ज त्राटिका ताम्रकडूंचा आवाज मोठा एक नळासी किती त्या वाटिका ?अन  किती त्या रौद्र मरदाणी ?अर्रे कोण म्हणतं   Read More....
By : siddheshwar patankar     Posted On : 20 Mar 2017     Visits : 429
खूप जपून तोडावी लागतात अबोलीची फुले खूप दाटीवाटीने फुलतात ती छोटी छोटी असतात पाकळ्या मिसळून जातात एकमेकीत देठ लपून असतं कळ्यांच्या गुच्छात पडद्याआड लपलेल्या लहानशा गोंडस मुलीसारखं सारं काही तिच्या मनातल्या भावनांच्या गुंत्यासारखं कितीही काळजी घेतली कितीही हळुवारपणे खुडलं तरीही एखादी पाकळी तुटतेच कधीतरी अन मग भोगावे लागतात नियतीच्या चुकांचे शाप अबोली होऊन
Read More....
By : shripad kothe     Posted On : 20 Mar 2017     Visits : 1198
हसणे-रुसणे   हसणं म्हणजे नक्की काय असतं? काय मस्त वाटलं की ते..... गालांवर दिसतं?   रुसणं म्हणजे नक्की काय असतं? काय श्वास कोंडत.... ते अश्रु ही ढाळतं?   हसणं म्हणजे नक्की काय असतं? रुसण्याचा बदलून ’रू”... असं का हसणं होतं?   बोळक्यांतून, कवळीतून खळखळ ते कसं वाहतं?   गालांतून, खळीतून ईतरां ते कां हसवतं?   माणसां- माणसांत कशी पसरते हसण्याची ही साथ?   ही हसरी आहे खरी साथ? का; रुसण्यावरचा उपाय?   शब्द असो वा नसो, नको वाक्य/ वाच   Read More....
By : Chandrahas Jog     Posted On : 20 Mar 2017     Visits : 1783
- ओंकार नाद-नाद विविध हे  पंचतत्वात ह्या  व्यक्त होती ते निसर्गात ह्या  मेघ नाद विजांचे पुकार चातकांचा नाद क्षर-लाटांचे शंखनाद युद्धाचा  ‘आहत’ नाद-बोल नादब्रम्हात ह्या साधक भक्ति-बोल शब्दब्रम्हात ह्या     मूल-मन्त्र ओंकारनादाचा, सुद्रुढ करितो मनोमय कोषा अनुभवित हा नाद आनंदाचा स्मरावे ब्रम्हा-विष्णू-महेशा  ओंकार, जप, आवर्तनी सत्ववाहक नाद आले नाभी-कंठद्वारा येउनी ओठांवरी ते निनादले  ओम एक अक्षर अनादीएक आनंद वर्षाओम एक नाद औषधीआत्म संवाद भाषा----------------------चंद्रहास---------------Chandrahas जोग Mississau   Read More....
By : Chandrahas Jog     Posted On : 20 Mar 2017     Visits : 19
By : RAMCHANDRA RANE     Posted On : 20 Mar 2017     Visits : 1598
धरणीकंप कांपू नकोस धरणीमाते      ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते   ।। धृ ।। जागो जागी अत्याचार      सर्वत्र दिसे भ्रष्टाचार वाढले भयंकर अनाचार गरीब जनता त्रस्त होऊनी जाते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।१।।   रक्षण नाही स्त्रियांचे      प्रमाण वाढले बलात्काराचे प्रकार घडती विनयभंगाचे हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते ही नांदी प्रभूच्या  आगमनाची वाटते  ।।२।।   लुट लुट संपत्तीची      जाळपोळ घरदारांची खून पाडती अनेकांचे प्रेमभावना उरली नसे ह्या जगाते ही नांदी प्र   Read More....
By : bhagwan nagapurkar     Posted On : 19 Mar 2017     Visits : 418
किर्तनी झोप   नियमित जाऊनी मंदिरी,  श्रवण करी तो किर्तन तन्मयतेनें ऐकत असतां,  जाई सदैव तेथे झोपून...१,   एकाग्र करिता चित्त प्रभूसी,  निद्रेच्या तो आहारी जाई निघूनी जाती सर्व मंडळी,  एकटाच तो तेथे राही....२,   पवित्रतेच्या वातावरणीं,  प्रभू नामाच्या लहरी फिरती झोपीं गेला कोपऱ्यांत तो,  परिणाम त्या त्यावरी करती....३,   शांत असूनी निद्रीस्त इंद्रीये,  शोषूनी घेती त्या लहरी आनंदाचे वलय भोवती,  समाधान ते त्यास करी....४   डॉ. भगवान नागापूरकर संपर्क -   Read More....
By : bhagwan nagapurkar     Posted On : 19 Mar 2017     Visits : 221
तीन गुणाचे जीवन   तीन गुणांनीं युक्त असूं द्या,  तुमचे जीवन सारे जीवन यश पताका तुम्हीं,  फडकवित रहा रे असती सारे ईश्वरमय,  याच भूतला वरचे प्रथम मान द्या हो प्रभूला, कार्य समजून त्याचे आनंद घेऊनी संसारांचा,  लक्ष्य असावे जीवनीं निसर्गाचे हे चक्र फिरावे, विचार असूं द्या मनी दुसऱ्याचा बघूनी आनंद, दुप्पट होई आपला आयुष्यातील कांहीं भाग,  अर्पा तुम्हीं समाजाला तीन दिशात्मक जीवन जगा, यश तुमचे हातीं जीवनातील आनंद घेतां,  समाधान ते लाभती डॉ. भगवान नागा   Read More....
By : bhagwan nagapurkar     Posted On : 19 Mar 2017     Visits : 616
दुधामधील चंद्र   कोजागिरीची पौर्णिमा परि,  आकाश होते ढगाळलेले  । शोधूं लागले नयन आमचे,  चंद्र चांदणे कोठे लपले  ।। गाणी गावून नाचत होती,  गच्चीवरली मंडळी सारी  । आनंदाची नशा चढून मग,  तल्लीन झाली आपल्याच परी  ।। मध्यरात्र ती होवून गेली,  चंद्र न दिसे अजूनी कुणा  । वायु नव्हता फिरत नभी ,  मेघ राहती त्याच ठिकाणा  ।। दूध आटवूनी प्रसाद घेण्या,  उत्सुक होतो आम्ही सारे  । ढगात लपल्या चंद्राला मग,  क्षीरात शोधी आमची नजरे  ।। स्वादिष्ट मधूर दुग्धांमृत ते,  शशिधरांच्या चांदण्यापरि  ।   Read More....
By : bhagwan nagapurkar     Posted On : 19 Mar 2017     Visits : 1794
1 2 3 4 5 6 7 8 9 10 ...
Top
Featured Bloggers