Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

माय रेसिपी - कांदा भजी (खेकडा भजी)

Loksatta
Thursday, August 02, 2012 AT 03:23 AM (IST)

altश्रद्धा कदम , शुक्रवार , ३ ऑगस्ट २०१२
साहित्य : कांदे, चण्याचे पीठ, तळण्यासाठी तेल, मीठ, जीरे, सोडा.
कृती : कांद्या उभा पातळ चिरून घ्यावा. यामध्ये मीठ टाकुन ठेवावे म्हणजे कांद्याला पाणी सुटेल. त्यानंतर त्यामध्ये चण्याचे पीठ  घालावे. ह्य़ा पीठामध्ये अजिबात पाणी घालु नये. थोडे जीरे घालावे. हे पीठ घट्टसर ठेवावे. म्हणजेच ह्य़ा भजीचा आकार खेकडय़ासारखा ठेवता येईल. तुम्हाला हवा असल्यास यामध्ये सोडा टाकता येईल. ही भजी पावसात खाण्यासाठी अतिशय उत्तम.
alt
माय रेसिपीसाठी तुम्ही तुमच्या रेसिपी पाठवु शकता. पण इथे सुगरणींपेक्षा नवीन प्रयोग करणाऱ्या नवोदितांना संधी आहे. याकरता viva.loksatta@gmail.com या मेलवर माय रेसिपी असा उल्लेख न चुकता करुन रेसिपी व आपला फोटो मेल करावा.  (फोटो मोबाइलवरून काढलेले नसावेत)