Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
"महावितरण'चे अधिकारी भरती प्रकरणात निलंबित
eSakal
Wednesday, November 17, 2010 AT 05:15 PM (IST)
मुंबई - महावितरणच्या कल्याण परिमंडळाअंतर्गत कनिष्ठ यंत्रचालक आणि कनिष्ठ तंत्रज्ञ या पदांच्या भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्‍तीपत्रे देताना अनियमितता केल्याबद्दल परिमंडल कार्यालयातील सहायक व्यवस्थापक एस. के. फलटणकर यास निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर या प्रकरणात व्यवस्थापक (कर्मचारी वर्ग) सुनील पाटील यांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे.