Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

संमोहन शास्त्र आणि आत्मविश्वास

GlobalMarathi
Tuesday, July 20, 2010 AT 06:01 PM (IST)
संमोहन शास्त्र हे प्राचीन भारतीय योगविद्येचेच एक अंग आहे. संमोहन उपचाराने मनातील ताणतणाव (टेन्शन) कमी होतात. मनाची एकाग्रता वाढते. आत्मविश्वास व मनोबल वाढते. स्मरणशक्ति विकसित होते. अभ्यासात / आपल्या कामात अधिक गोडी निर्माण होते. मनात परीक्षेची, मुलाखतीची अथवा इतर कोणतीही भिती असल्यास ती दूर करता येते. पाहिजे तेव्हा शांत व गाढ झोप येते. शारीरिक वेदना कमी करता येतात. पूर्वायुष्यातील वाईट घटनांचे परिणाम दूर करता येतात. संमोहन उपचार हे मानसिक व मनोशारीरिक विकारांसाठी उपयुक्त तर आहेतच, शिवाय शारीरिक विकारांसाठी, औषधांसोबत संमोहन उपचार घेतल्यास जास्त फायदा होतो.

आत्मसंमोहन व स्वयंसूचना

आत्मसंमोहन ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. संमोहनाव्दारे थेट अंतर्मनाशी संपर्क साधता येतो. आत्मसंमोहनाने अंतर्मनाचे दार उघडता येते. प्रथम स्वत:च्या स्वभावाचे अवलोकन करा. स्वत:कडे तटस्थतेने पहायला शिका. आपल्यातील गुण व दोष शोधून काढा. सुरुवातीस हे काम खूप कठीण वाटेल पण सरावाने सहज शक्य होईल.

होमीओपॅथीक औषध योजना करताना स्वभाव धर्माचा सुध्दा विचार केला जातो. नवीन आलेल्या रुग्णांना डॉक्टर विचारतात "तुमचा स्वभाव कसा आहे?" डॉक्टरांना अभिप्रेत उत्तर असते भित्रा, धीट, मनमिळाऊ, चंचल इ. पण यावर बहुतेक सर्वजण उत्तर देतात "चांगला आहे" म्हणजेच स्वत:च्या स्वभावातील गुण-अवगुणांची परीक्षा करण्यास आपण तयार नसतो. त्यासाठी काही सोपे प्रश्न स्वत:ला विचारा.

उदाहरणार्थ -

   1. मला पटकन राग येतो का?
   2. लहान सहान संकटांनी मी घाबरुन जातो का?
   3. मी नवीन कामाची जबाबदारी टाळतो का?
   4. मी व्यसनाधीन झालो आहे का?

अशा प्रकारच्या प्रश्नांनी तुम्हांला तुमच्या स्वभावाचे अवलोकन करता येईल. नंतर आपल्या स्वभावाचे परिक्षण करा. परीक्षणात दिसून येणारे गुण व दोष गोष्टींची नोंद करा. आपले जीवन अधिक यशस्वी करण्यासाठी गुण वाढीस लागले पाहिजेत व दोष दूर झाले पाहिजेत. म्हणून दोष दूर करण्याच्या व गुण वाढीस लागणाऱ्या सूचनांची यादी बनवा. (काही चांगल्या सूचनांची यादी पहा.) तुम्हांस काही आजार असल्यास तो आजार बरा होण्याच्या सुचनांचा सुध्दा यात समावेश करावा. उदा.‘माझी पाठदुखी आजपासून कमी होऊन थोड्याच दिवसांत ती पूर्ण बरी होणार आहे.’ या सर्व सूचनांची उजळणी करा व नंतर आत्मसंमोहित व्हा.

आत्मसंमोहनाच्या हलक्या किंवा मध्यम अवस्थेत असताना अंतर्मनास सूचना देत रहा. पूर्ण श्रध्देने व गाढ आत्मविश्वासाने नियमितपणे आत्मसंमोहित होऊन सुचना घेत रहा. थोड्याच दिवसांत या सूचनांचा प्रभाव तुम्हांस नक्कीच जाणवू लागेल.

औषधोपचाराने बरे न होऊ शकलेले दूर्दम्य आजार केवळ आत्मविश्वास व स्वयंसूचनांनी बरे झाल्याची अनेक उदाहरणे या जगात आहेत.

काही चांगल्या स्वयंसूचना -

   1. आजपासून माझ्या मनातील सर्व ताणतणाव दूर होऊ लागले आहेत आणि थोड्याच दिवसांत ते संपूर्ण नाहीसे होतील.
   2. माझ्या मनाची एकाग्रता आजपासून अधिकाधिक वाढत जाईल.
   3. माझ्या मनात असलेली सर्व प्रकारची भीती आज पासून कमी कमी होत जाऊन थोड्याच दिवसांत संपूर्ण नाहिशी होईल.
   4. मला जाणवणारा सर्व प्रकारचा मानसिक व शारीरिक त्रास आज पासून कमी होत जाईल व काही दिवसात पूर्णपणे नाहीसा होईल.
   5. माझी स्मरणशक्ति अधिकाधिक विकसित होत चालली आहे. लिहिलेले, वाचलेले, ऐकलेले व पाहिलेले माझ्या संपूर्ण लक्षात राहील व योग्य वेळी ते मला संपूर्ण आठवेल. माझ्या बुध्दीचा मी पूर्ण क्षमतेने वापर करीन.
   6. माझ्या मनात जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होत चालला आहे आणि तो रोज अधिकाधिक वाढत जाणार आहे.
   7. मी प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत अधिकाधिक यशस्वी होईन.
   8. आजपासून सर्व प्रकारच्या व्यसनांपासून मी मुक्त होईन.
   9. रोज रात्री मला शांत आणि गाढ झोप लागेल.
  10. जीवनात मी प्रत्येक दिवशी, प्रत्येक बाबतीत अधिकाधिक सुधारत जाईन.
संमोहन शास्त्र आणि आत्मविश्वास
संमोहन शास्त्र आणि आत्मविश्वास

प्रतिक्रिया
 
On 01/07/2014 01:34 PM ashok v mane said:
mala sikayce aahe konakudun margdrshn gheu parbhani. p no 9763852874 hali munkam a''bad

 
On 15/06/2014 06:53 PM rajaram kamble said:
मला या बाबत अधिक माहिती हवी आहे

 
On 03/06/2014 07:07 PM jaywant said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे. किती दिवसांमध्ये संपूर्ण संमोहन शास्त्र शिकू शकतो. मला नोट्स आणि सीडी मिळतील का?. नोट्स आणि सीडी वाचून संमोहन शिकता येते का? त्याचे चार्गेस

 
On 21/04/2014 02:42 PM SANTOSH SHEWALE said:
मी योगशिक्षक आहे आणी मला संमोहन शास्त्र शिकायची खूप इच्छा आहे कृपया मला पत्ता फोन नंबर द्या. माझा फोन नंबर ७५८८५५८६९३, ९९२१३३२७७५ या नंबर वर संपर्क करा मी नाशिक ला राहतो.

 
On 11/04/2014 11:55 AM said:
मला बोलताना अडखळण्याची समस्या आहे. संमोहन द्वारे ही समस्या दूर होऊ शकते का? please reply me here: rangunana@gmail.com

 
On 11/04/2014 11:52 AM suraj muley said:
मला बोलताना अडखळण्याची समस्या आहे. संमोहन द्वारे ही समस्या दूर होऊ शकते का?

 
On 20/03/2014 10:30 AM ganesh gande said:
MaLA up char ghyache ahe kit I kharch ye to sanga ani kothe bhetatat upchar majha emal- ,gganeshgand92atgmail.com

 
On 21/02/2014 04:31 PM Sachin Nakate said:
I have learn hypnotism, really this a helpful for human I think everyone should learn and take benefit of Hypnotism Shashtra , I would like to say that this the one way to send what you want to your subconscious Mind & get it in practical life, this very easy. I thank to that Hypnotist for teaching me hypnotism.

 
On 21/02/2014 04:30 PM Sachin Nakate said:
I have learn hypnotism, really this a helpful for human I think everyone should learn and take benefit of Hypnotism Shashtra , I would like to say that this the one way to send what you want to your subconscious Mind & get it in practical life, this very easy. I thank to that Hypnotist for teaching me hypnotism.

 
On 10/02/2014 10:43 PM sanjay shinde said:
ला स्मोह्न विद्या शिखायची आहें ला नोट्स म्मिलु शक्तिल्क

 
On 21/02/2014 04:33 PM sachin Nakte said:
नाही कारण हे तुमाला practical शिकावे लागेल

 
On 26/01/2014 05:44 PM vikas said:
मला sammohana baddal ajun mahayati haviet ,मला sway sammohan shikayache ahe , maza Email id;www.gunvanttarle@gmail.com

 
On 27/12/2013 04:10 AM Achane Dnyaneshwar Shivaji said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे. किती दिवसामध्ये संपूर्ण संमोहन शास्त्र शिकू शकतो . मला नोटस आणि सीडी मिळतील का?.नोटस आणि सीडी वाचून संमोहन शिकता येते का? त्याचे चार्गेस किती ते सांगणे .माझा add email : achaned@gmail.com धन्यवाद .

 
On 19/02/2014 02:37 PM balaji n gije said:
मला साम्होन विद्या शिकायची आहे तर किती दिवस लागतील

 
On 25/12/2013 07:46 PM prashant said:
Mala pan sammohan shikaychey please info pathva, Email:prashant6614ngp@gmail.com

 
On 18/09/2013 12:52 PM akshay n pande said:
आपला लेख वाचून फार आनंद झाला .मी 10th वर्गात आहे माझा अभ्यास चांगला होत नाही तरी मला अभ्यास करण्याच्या टिप्स द्याव्यात

 
On 15/07/2013 05:32 PM pandit devkate said:
सर मला सीडी पाठव

 
On 10/07/2013 10:11 PM roshan meshram said:
सर मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे. किती दिवसांमध्ये संपूर्ण संमोहन शास्त्र शिकू शकतो. मला नोट्स आणि सीडी मिळतील का?. नोट्स आणि सीडी वाचून संमोहन शिकता येते का? त्याचे चार्गेस किती ते सांगा. माझा एमैल अड्द्रेस आहे. mr.roshanmeshram@gmail.com. or mo.no. 9970373490

 
On 12/07/2013 05:59 PM SHRIPAD said:
सर मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे. किती दिवसांमध्ये संपूर्ण संमोहन शास्त्र शिकू शकतो. मला नोट्स आणि सीडी मिळतील का?. नोट्स आणि सीडी वाचून संमोहन शिकता येते का? त्याचे चार्गेस किती ते सांगा. माझा एमैल अड्द्रेस आहे

 
On 18-09-2013 04:35 PM kundan salunkhe said:
I वंत तो लेअर्न hipnotism

 
On 11/11/2013 03:24 PM ASHOK S.BAMNOLKAR said:
नोट्स आणि सीडी पाठविणे

 
On 28/06/2013 03:29 PM shivaji suradkar said:
मला संमोहन शास्त्र शिकाय चे आहे सर .मला सीडी मिळतील का . माझा एमैल-shivajisuradkar022@gamil.com please reply sir.

 
On 28/06/2013 03:24 PM shivaji suradkar said:
मला सीडी मिळतील का मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे .

 
On 16/06/2013 07:24 PM Ashruba said:
सर, लेख वाचून खूप आनंद झाला. मला नोट्स आणि सीडी मिळतील का?. नोट्स आणि सीडी वाचून संमोहन शिकता येते का? त्याचे चार्गेस किती ते सांगणे.

 
On 14/06/2013 09:57 AM krishnat said:
मला संमोहन विद्या शिकायचे आहे ते कसे आणि किती फीस मध्ये शिकता येयील हेल्प मी

 
On 27/04/2013 12:17 PM shubham kolamkar said:
सर . इयता १२ मध्ये शिकतो मी रोज २ तास अभ्यास करतो पण माझ्या लक्षात बरोबर बसलत नाही मी पाठ केलेले सासरवा विसरून जोतो सर प्लेअस हेल्प mi

 
On 23/03/2013 07:33 PM yogeshwar narwade said:
mala sammohan shastrabaddal aankhi mahiti dya. yogeshwar.beed@gmail.com

 
On 18/03/2013 09:36 PM sandhyagaidhane3761@gmail.com said:
सर मला सामोहेन शिकायचं माझे वय बावन्न आहे मी श्रीरामपूर येथे राहते आपली फीस किती व हे कुठे शिकवाल या संभाधी सांगा

 
On 17/03/2013 02:00 PM Shankar Chintaman Sanghai email-sanghai78@rediffmail.com said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे मी ते किती दिवसात शिकेल पण मी जोब करतो मला तयची किती फी लागेल कृपया त्यची महती द्यावी मी पुणे येधे राहतो मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे मी ते किती दिवसात शिकेल कृपया मला त्याविषयी मार्गदर्शन करा मला संमोहन शिकायचे आहे तर ते मी कोठून शिकू

 
On 17/03/2013 01:52 PM Shankar Chintaman Sanghai email-sanghai78@rediffmail.com said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे मी ते किती दिवसात शिकेल पण मी जोब करतो मला तयची किती फी लागेल कृपया त्यची महती द्यावी मी पुणे येधे राहतो मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे मी ते किती दिवसात शिकेल कृपया मला त्याविषयी मार्गदर्शन करा मला संमोहन शिकायचे आहे तर ते मी कोठून शिकू

 
On 17/03/2013 11:31 AM anita sunil padhye said:
मला संमोहन विद्या शिकायची आहे मुंबई मध्ये कुणी शिकवणारे आहेत का

 
On 16/03/2013 04:26 PM Pratik Musale said:
सर माज्या पत्नीचा आत्मविश्वास खूपच कमी आहे तिला नेहमी वाटते कि माज्यावर कोणीही दया करत नाही. सारख मारतो घर सोडून जातो असे बोलत असते सारखी चिडचिड करते . किरकोळ गोष्टीला सुधा चिडते चेहरा नेहमी निराश असतो तिला कुणीही उपदेश केलेला आवडत नाही कृपया मला यावरील उपाय सांगा

 
On 21/02/2013 12:10 PM sanjay said:
मला संमोहन बाबत माहिते हवे आहे माझा इमैल अद्द्रेस स्जग्दले३७@ग्मैल.काम मोब नो. 9862278580

 
On 05/02/2013 12:05 PM MADHUKAR CHILLAL said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे. किती दिवसांमध्ये संपूर्ण संमोहन शास्त्र शिकू शकतो. मला नोट्स आणि सीडी मिळतील का?. नोट्स आणि सीडी वाचून संमोहन शिकता येते का? त्याचे चार्गेस

 
On 19/02/2013 04:15 PM vijay ghorpade patil said:
मला संमोहन शिकायचे आहे,आणि तसेच मी केलेला अभ्यास लवकर लक्ष्यात राहत नाही,मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करत आहे ,तेव्हा संमोहनाद्वारे मला माझ्या शंकेचे समाधान होईल का? माझा फोन न ७३०४३४३६९६ आहे.आणि त्यासाठी किती खर्च येईल कळवावे......मी औरंगाबाद येथे राहतो .............कधी कधी माझ्या मनात येते कि मी जर पोलिस नाही झालो तर आत्महत्या करावे,कृपया माझी मदत करा............धन्यवाद

 
On 17/03/2013 02:50 PM nilesh jane said:
घरी जा झोप हे काय जेवण आहे शिकण्यासाठी

 
On 19/01/2013 04:35 PM utkarsh said:
संमोहन म्हणजे मनाची शक्ती असते का ..???

 
On 17/03/2013 02:52 PM nilesh jane said:
मनाची नाहीतर काय लावाद्याची आहे का

 
On 13/01/2013 09:14 PM vishal namugade said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे तरी कृपया आपले मार्गदर्शन हवे माझा ए-मैल अद्द आहे vishal.samarthconsult@gmail.com कृपया कधी व कुठे तुमचे classes असतात किंवा कुठे शिकता येईल आणि अंदाजे फीस किती असेल हे सुधा sangave माझा मोबिले नो. आहे ९८९२०२९१२७ विशाल namugade

 
On 13/01/2013 09:12 PM vishal namugade said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे तरी कृपया आपले मार्गदर्शन हवे माझा ए-मैल अद्द आहे vishal.samarthconsult@gmail.com कृपया कधी व कुठे तुमचे classes असतात किंवा कुठे शिकता येईल आणि अंदाजे फीस किती असेल हे सुधा sangave माझा मोबिले नो. आहे ९८९२०२९१२७ विशाल namugade

 
On 16/10/2012 09:37 PM prashant turankar said:
mi b.ed college la psychology shikwto mala samohan shastra shikayce ahe please tumhi madat kara ani mala yavishayi khup awad ahe

 
On 25/09/2012 02:08 PM prashant ghotane said:
मला सकाळी लवकर जाग येण्यासाठी व इतर आणखी चांगल्या स्वयंसूचना हव्या आहेत .

 
On 17/03/2013 02:54 PM nilesh jane said:
गांडीत बोट टाकून झोपत जा मग लवकर उठशील

 
On 24/09/2012 09:46 PM DINESTHAKAREH MAROTRAO said:
मला आपला लेख खूप आवडला

 
On 20/09/2012 04:19 PM v said:
cv

 
On 17/09/2012 01:04 PM suresh said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे तरी मार्गदशन करावे पल माझा एमैल kakade_sum@rediffmail.com maza svathaca problem solve karata yayala hava

 
On 06/09/2012 03:22 PM JEEVAN BAPU CHAKRANARAYAN said:
पत्नीला अनेक आजाराचा त्रास वीस वाशापासून आहे ती स्वताला नेहमी आजारी समजते यातून मार्गे निघेल का

 
On 06/09/2012 02:09 PM ANKIT GAWAI said:
mala aapan dilelya mahitinusar abhayas karin v anubhav karel ajun awarjun ek goshat sangavishi watate ki tumhi khup changalya tips dilya aahet tya paper madhye prasidh karayat aas mala watat karan shaleya madhyamatun te shishan yogya tharel .

 
On 29/08/2012 02:54 PM sharadtamore@gmai.com said:
मी रोज जप आणि योगा कारीतासताना मन आणि शरीर स्थिर ढेवातो त्यावेडी काही मिनिटात माझा श्वास हाडु हाडु श्वास प्रस्वास मंद होवून बंद होतो आणि अंग गरम होते आणि रात्रीची झोप कमी होवून जाते , अपचन होते आता मला सामोहान्शात्र शिकायचे आहे तेव्हा मी आता कशा पद्धतीने करावे त्याचे मला मार्ग्दषण करावे

 
On 28/08/2012 01:35 AM Vivek Madhusudan Mhatre said:
My name is Vivek Madhusudan Mhatre. My email is vivekmhatre10@gmail.com Mobile : 72088 53593 What is your name and email id I want to contact you.

 
On 18/08/2012 01:14 PM Krishnakumar Shinalkar,Rajgurunagar said:
आपण लिहिलेला लेख आवडला. संमोहन आपले जीवन बदलू शकते याची मला पूर्ण खात्री आहे. चांगले विचार चांगले जीवन घडवते.आपल्याशी सकारात्मक मैत्री आवडेल.माझा मेल khshinalkar@gmail.com

 
On 15/08/2012 12:46 PM RAVINDRA BHALERAO said:
क्रिस्टल चा मराठी नाव KAY

 
On 08/08/2012 02:37 PM sandip ganachari said:
मला संमोहनशास्त्र शिकायचे आहे तसे मी दोघांवर यशस्वी प्रयोगपण केले आहेत याबद्दल माहिती हवी

 
On 03/08/2012 06:07 PM said:
सर तुमचा लेख खूप छान आहे.

 
On 02/08/2012 07:52 PM shraddha said:
मला लाघवीचा प्रोब्लेम आहे . पण माजे रिपोर्ट नॉर्मल आहेत. मी सध्या साय्क्यातरीसची tritment घेत आहे. मी संमोहन उपचार doonda करून घेतले आहे तरी मला त्याचा फायदा झाला नाही मी सात वर्ष त्रास सहन करत आहे तरी कृपया करून मला मदत करा. या प्रोब्लेम मुळे मी घरातून भाहेर पण जात नाही. माझ्या पोर्ब्लेम्वर मला gharcha घरी मला संमोहन उपचार मिळतील का . तरी मला माझ्या email add वर मला मदत करा. shraddhapandit@gmail.com

 
On 02/08/2012 07:50 PM shraddha said:
मला लाघवीचा प्रोब्लेम आहे . पण माजे रिपोर्ट नॉर्मल आहेत. मी सध्या साय्क्यातरीसची tritment घेत आहे. मी संमोहन उपचार doonda करून घेतले आहे तरी मला त्याचा फायदा झाला नाही मी सात वर्ष त्रास सहन करत आहे तरी कृपया करून मला मदत करा. या प्रोब्लेम मुळे मी घरातून भाहेर पण जात नाही. माझ्या पोर्ब्लेम्वर मला gharcha घरी मला संमोहन उपचार मिळतील का . तरी मला माझ्या email add वर मला मदत करा. shraddhapandit@gmail.com

 
On 26/07/2012 03:38 PM kannawar vaijanath said:
mala samohan shatray shikayache ahe kiti fees lagale i kothe shikata yeal yachi mahiti dhyai

 
On 07/07/2012 01:27 PM asmita said:
सवं सूचना एका वेळेस किती द्यायच्या किती वेळ द्यायच प्लीज सांगा मला तुमच्या टिप्स ज्या तुंम्ही दिल्या त्या आवडल्या . थान्क्स थोड अजून माहिती हवी

 
On 28/06/2012 08:45 PM omkar kuchekar said:
mala samohan vidya shikaychi aaye tari mala aapla address,mobile no. , fees sanga

 
On 10/06/2012 08:55 AM popat said:
मला संमोहन शिकायचा नाहीन

 
On 08/06/2012 06:23 PM kishor khewale said:
आपला लेख वाचून अतिशय आनंद झाला. स्वताला परिक्षनाचि संधी उपलब्ध झाली, माझ्यासाठी काही नवीन टिप्स देण्याची कृपा करावी. मी आपला आभारी आहे.

 
On 03/06/2012 09:43 PM prashant said:
सम्मोहानासंबंधी तुमचा लेख वाचून माझी JIDNASA वाढली आहे. घरच्या घरी आणि कमी वेळात मी संमोहन कसे शिकू शकतो? सम्मोहानासंबंधी अधिक माहिती कुठे मिळणार? कोणते पुस्तक अधिक उपयुक्त ठरेल? कृपया प्रतिक्रिया द्या. pitaleprashanta@gmail.com

 
On 08/06/2012 06:22 PM kishor khewale said:
आपला लेख वाचून अतिशय आनंद झाला. स्वताला परिक्षनाचि संधी उपलब्ध झाली, माझ्यासाठी काही नवीन टिप्स देण्याची कृपा करावी. मी आपला आभारी आहे.

 
On 03/06/2012 09:42 PM prashant said:
सम्मोहानासंबंधी तुमचा लेख वाचून माझी JIDNASA वाढली आहे. घरच्या घरी आणि कमी वेळात मी संमोहन कसे शिकू शकतो? सम्मोहानासंबंधी अधिक माहिती कुठे मिळणार? कोणते पुस्तक अधिक उपयुक्त ठरेल? कृपया प्रतिक्रिया द्या. pitaleprashant@yahoo.com

 
On 12/05/2012 05:38 PM UMESH TIJARE said:
सम्मोहानासंबंधी तुमचा लेख वाचून माझी JIDNASA वाढली आहे. घरच्या घरी आणि कमी वेळात मी संमोहन कसे शिकू शकतो? सम्मोहानासंबंधी अधिक माहिती कुठे मिळणार? कोणते पुस्तक अधिक उपयुक्त ठरेल? कृपया प्रतिक्रिया द्या. utijare520@gmail.com

 
On 12/04/2012 09:32 AM rahul patil said:
sir muze संमोहन शाश्र शिकायचे aahe त्यासाठी मला कसे शिकता येईल ती माहीती संपूर्ण कळविणे कृपया मला माझ्या एमैल var कळविणे rahul mahale 31 @ gmail.com var

 
On 01/04/2012 12:51 PM prafful kolan said:
this is very good

 
On 27/03/2012 09:53 AM SATISH THAKARE said:
सर मला SAमला संमोहन शास्त्र शिकायचे आहे. किती दिवसांमध्ये संपूर्ण संमोहन शास्त्र शिकू शकतो. मला नोट्स आणि सीडी मिळतील का?. नोट्स आणि सीडी वाचून संमोहन शिकता येते का? त्याचे चार्गेस किती ते सांगणे. आपला आभारी,सतीश ठाकरे .वाशीम Reply

 
On 11/05/2012 03:08 PM vijaya thakur said:
mala ghari बसल्या संमोहन शास्त्र shikayache aahe. mala madet कराल काय? notes email address var milu shaktil काय?

 
On 11/05/2012 03:08 PM vijaya thakur said:
mala ghari बसल्या संमोहन शास्त्र shikayache aahe. mala madet कराल काय? notes email address var milu shaktil काय?

 
On 17/03/2012 07:45 AM vinayak said:
माझे मला स्वयंसूचना द्यायच्या आहेत, कश्या द्यायच्या ते समzava

 
On 16/03/2012 09:19 PM स्वप्नील कांबळी . said:
मला संमोहन उपचारपद्धती शिकायच्या आहेत . तेव्हा मला माझ्या ई - मेल पत्यावर मला कळवा . email add - swpnlkambli@rediffmail.com

 
On 05/04/2012 03:19 AM shital jadhav said:
माझ नाव shital असून मी मानसिकरीत्या खूप khachaley आहेय .मला स्वताला संवान्सुच्ना द्यांचा आहेतः कृपया .मला मदत करा. मी खूप विचार करत अस्तेय.पण त्या विचाराने मला नेमकं काय मिल्वाच मला माहित नाही, अगदी छोटा छोट्या घोस्ती मी विसरतेय. कामात मन लागत नाही. ४ महिनेत झालेत मला काम सोडून,. आत्मविश्वास अजिबात नाही. माझ शिक्षण मास्तर ऑफ आर्ट्स माडे झाले तेवा प्रगती चांगली होती. पण मानासारका काम नाही मिळाय.त्याचबरोबर प्रेम्भ्नाग झालेयामुळे जीवनाकडे बाग्नाचा दुस्त्रीकोन बदलला. कृपया मला मदत करा . धन्यवाद

 
On 16/03/2012 09:18 PM स्वप्नील कांबळी . said:
मला संमोहन उपचारपद्धती शिकायच्या आहेत . तेव्हा मला माझ्या ई - मेल पत्यावर मला कळवा . email add - swpnlkambli@rediffmail.com

 
On 16/03/2012 06:08 PM Vijay Gangal said:
अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे, धन्यवाद.

 
On 16/03/2012 06:07 PM vijay gangal said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे काय करू, कोणाकडून शिकू

 
On 07/03/2012 10:24 PM amol shamarao chatur said:
मला संमोहन शिकायचे आहे . मी अमरावती येथे राहतो

 
On 13/02/2012 12:17 PM vikas tawde said:
mala sanmohan shiknaychi icha aahe mo.no 9545921027

 
On 26/12/2011 05:57 PM Satish Patil said:
मला संमोहन शिकायचे आहे मला शिकता यईल का व मला अत्म्साम्मोहन कसे करता येईल ते सांगा

 
On 25/01/2012 01:02 PM abhinav wankhade said:
मला सामोहोन शिकायचे ahe

 
On 25/01/2012 01:02 PM abhinav wankhade said:
मला सामोहोन शिकायचे ahe

 
On 24/03/2012 01:08 PM deepak said:
मला संमोहन शीखाचे ahe

 
On 27-11-2011 09:40 PM shyam kewal said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे मी ते किती दिवसात शिकेल कृपया मला त्याविषयी मार्गदर्शन करा

 
On 08/12/2011 11:46 AM ambadas p barve said:
yours artical very good pl tell me how i learn as possible as early hypno technic and second thing is my wife suffered psycho problam shedoubt to me as I am engged another lady but acctual not true you can come and conform it pl guide me is some body person who take my wife deep sleeep and remove her bad idea and concept in her mind - thanking you

 
On 09/11/2011 11:44 PM TANAJI PATIL said:
मला संमोहन शास्त्र जाणून घ्यायचे खूप इच्छा आहे. त्या विषयी मी खूप जिज्ञासू आहे. मला ती प्रयोगात आणता येईल का ? स्वतः स्वतःलाच संमोहित कसे करू शकतो ? कृपया सांगावे

 
On 01/11/2011 12:35 AM Ashish deshpande said:
mala hypnotisam shikhayacha aahe

 
On 30/10/2011 10:43 AM swapnil pawar said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे मी ते किती दिवसात शिकेल पण मी जोब करतो मला तयची किती फी लागेल कृपया त्यची महती द्यावी मी पुणे येधे राहतो.

 
On 18/09/2011 10:11 PM swapnil said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे मी ते किती दिवसात शिकेल पण मी जोब करतो मला तयची किती फी लागेल कृपया त्यची महती द्यावी मी पुणे येधे राहतो

 
On 31/10/2011 07:26 PM sagaar rathod said:
mala sammohn sikacha

 
On 01/11/2011 06:24 PM sagar said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे मी ते किती दिवसात शिकेल कृपया मला त्याविषयी मार्गदर्शन करा

 
On 15/09/2011 12:46 PM ajit said:
मला संमोहन तज्ञांचा फोन न.व पत्ता हवा आहे. तरी कृपा करून मला तो द्यावा हि विनंती

 
On 03/09/2011 12:02 PM Ajitkumar Vishwas Pachumbre said:
मला संमोहन चा कोर्से करायचा आहे ,कुठे करायचा ,त्याची फी किती आहे ,किती दिवस आसतो .त्यांचे तज्ञ कोण आहेत ,कृपया मला त्याविषयी मार्गदर्शन करा .मी उत्तराची वाट पाहत आहे .

 
On 24/08/2011 03:15 PM Anjana Dhenak said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे. किती दिवसांमध्ये संपूर्ण संमोहन शास्त्र शिकू शकते. मला नोट्स आणि सीडी मिळतील का?. नोट्स आणि सीडी वाचून संमोहन शिकता येते का? त्याचे चार्गेस किती ते सांगणे.संमोहन उपचार ठाण्यात कोठे केले जातात. आपली आभारी

 
On 17/08/2011 09:46 PM Madusudan Borker said:
sammohan ek tantra ahe. avad asaleas tem sahaz shikta etem.Hee vidya sikayala veglem kahi lagat nahi.pahije avad va parisram. hem mi maja anubhavatun sangato.

 
On 09/08/2011 07:25 PM ram pathak said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे. किती दिवसांमध्ये संपूर्ण संमोहन शास्त्र शिकू शकतो. मला नोट्स आणि सीडी मिळतील का?. नोट्स आणि सीडी वाचून संमोहन शिकता येते का? त्याचे चार्गेस किती ते सांगणे. आपला आभारी

 
On 30/07/2011 10:33 PM prashant said:
mala hypnotisam shikhayacha aahe

 
On 23/07/2011 11:29 PM anita padhye said:
mala self hypnotism shikayche ahe . mumbai madhye western side la kuthe ahe

 
On 21/07/2011 01:06 PM Dipak R malkari said:
मला संमोहन शिकायचे आहे तर ते मी कोठून शिकू

 
On 14/06/2013 10:01 AM krishnat thorat said:
मला संमोहन शिकायचे आहे ते कसे आणि किती फीस मध्ये शिकता येयील हेल्प मी

 
On 25-06-2011 09:53 AM ashok pote said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे ते मुंबईत कुठून शिकायचे

 
On 24/06/2011 07:45 PM sachin said:
मला संमोहन शिकायचे आहे. मी होमिओपथिक डॉक्टर आहे. कोठून शिकावे, कोणत्या वीध्यापिठा मधून अभ्यास करता येईल. धन्यवाद

 
On 28/12/2012 11:33 AM sachin jagtap said:
मला संमोहन शिकायचे आहे. मी होमिओपथिक डॉक्टर आहे. कोठून शिकावे, कोणत्या वीध्यापिठा मधून अभ्यास करता येईल. धन्यवाद

 
On 11/06/2011 03:58 PM योगेश वसावे said:
मला संमोहन शिकायचे आहे शैक्षणिक संस्थांचा पत्ता देणे.पात्रता सांगणे Please.

 
On 08/05/2011 03:51 PM rohit kokare said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे. किती दिवसांमध्ये संपूर्ण संमोहन शास्त्र शिकू शकतो. मला नोट्स आणि सीडी मिळतील का?. नोट्स आणि सीडी वाचून संमोहन शिकता येते का? त्याचे चार्गेस किती ते सांगणे. आपला आभारी

 
On 21/04/2011 03:56 PM Harshavardhan Suhas Patil said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे. किती दिवसांमध्ये संपूर्ण संमोहन शास्त्र शिकू शकतो. मला नोट्स आणि सीडी मिळतील का?. नोट्स आणि सीडी वाचून संमोहन शिकता येते का? त्याचे चार्गेस किती ते सांगणे. आपला आभारी

 
On 21/02/2011 08:28 PM mahendra gawankar said:
मला १० वी च्या अभ्यास संदरभात kahi tips द्याव्यात हि विनंती धन्यवाद

 
On 01/11/2010 01:05 PM PRAVIN DHONDU CHAVAN said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे. किती दिवसांमध्ये संपूर्ण संमोहन शास्त्र शिकू शकतो. मला नोट्स आणि सीडी मिळतील का?. नोट्स आणि सीडी वाचून संमोहन शिकता येते का? त्याचे चार्गेस किती ते सांगणे. आपला आभारी, प्रवीण धोंडू चव्हाण.

 
On 28/12/2012 11:31 AM sachin jagtap said:
मला संमोहन शास्त्र शिकायचे आहे. किती दिवसांमध्ये संपूर्ण संमोहन शास्त्र शिकू शकतो. मला नोट्स आणि सीडी मिळतील का?. नोट्स आणि सीडी वाचून संमोहन शिकता येते का? त्याचे चार्गेस किती ते सांगणे. आपला आभारी

 
On 9/3/2010 10:37 AM rahul kulkarni said:
mala aapan dilelya mahitinusar abhayas karin v anubhav karel ajun awarjun ek goshat sangavishi watate ki tumhi khup changalya tips dilya aahet tya paper madhye prasidh karayat aas mala watat karan shaleya madhyamatun te shishan yogya tharel .